दिवाळी अंक भेट योजना

on Tuesday 23 August 2011

’माहेर’, ’मेनका’ आणि ’जत्रा’ या तुमच्या लाडक्या असलेल्या तिन्ही नियतकालिकांनी आता कात टाकलीय. नव्या जोषात सळसळणारा हा वाचनीय खजिना तुम्ही तर वाचाच, शिवाय तुमच्या आप्तांनाही भेट द्या.

आपण फक्त एवढंच करा -
१. फोन-पत्र-इमेलद्वारे ज्यांना भेट पाठवायची आहे, त्यांचं नाव, संपूर्ण पत्ता आणि अंकाचं नाव कळवा.
२. सोबत एका अंकासाठी १३० रुपये (टपाल खर्चासह) याप्रमाणे ’मेनका प्रकाशन’च्या नावे चेक पाठवा.
३. एकाच पत्त्यावर एकापेक्षा अधिक अंक पाठवायचे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा.
४. इच्छित व्यक्तीपर्यंत अंक पोहोचवण्याची जबाबदारी आमची. शंभराहून अधिक अंक भेट द्यायचे असल्यास, निवडलेल्या अंकांवर मिळवा विशेष सवलत.

अधिक माहितीसाठी -

मेनका प्रकाशन,
२११७, सदाशिव पेठ,
विजयानगर कॊलनी,
पुणे - ४११०३०

दूरध्वनी - (०२०) २४३३६९६०
मेनका हेल्पलाईन - (+९१) ९८२३ ६९ ६९ ६०
इमेल - sales@menakaprakashan.com

0 comments:

Post a Comment